1) नाव:-
2) शिक्षण:-
3) वय:-
4) भाषांचे ज्ञान:-
5) मोबाईल नं.:-
6) पत्ता:-
7) आतापर्यंत च्या कामाचा थोडक्यात अनुभव.(200 शब्दा मध्ये)
8) या आधी शैक्षणिक क्षेत्रात/ प्रश्नावर काम केले आहे का? असल्यास सविस्तर लिहा.( 200 शब्दा मध्ये)
9) सध्या ग्रामीण भागात कोणत्या शैक्षणिक समस्या आपल्याला जाणवतात.
10) ग्रामीण भागातील शैक्षणिक परिस्थितीत बदल घडविण्यासाठी आपल्या मते काय करायला हवे.
11) आपल्या कडे असलेले 3 सकारात्मक (Strengths) गुण सांगा.
12) तुमच्या मध्ये असलेले 3 नकारात्मक (Weaknesses) गुण सांगा.
13) तुमच्या नेतृत्व गुणांचा वापर केलेला एक प्रसंग सांगा.
14) मागील वर्षात तुम्ही नवीन काय शिकलात.
15) तुमच्या जीवनातील 3 आदर्श व्यक्तीची नावे सांगा व का?
16) ग्रामऊर्जा च्या फेलोशीप कार्यक्रमामुळे तुमच्या करीअर मध्ये काय बदल होईल.
17) आपली या फेलोशीप साठी का निवड करावी.
Payment Details:- Gramurja Human Development Foundation A/c: 920020011818112 IFSC: UTIB0001437 Bank : Axis Bank Branch : Sadashiv peth, Pune.
Resume
Payment Receipt